वेअर-हाऊस कर्ज योजना
 

शेतकरी व व्यापारी बंधूंच्या वेअर हाऊस मध्ये ठेवलेल्या मालाची पावती तारण ठेवून या योजने अंतर्गत कर्ज दिले जाते.
आमच्या प्रतिनिधीशी किंवा आपल्या जवळील शाखेत संपर्क साधावा.