करिअर
 
श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी महाराष्ट्र व कर्नाटक मधील फार मोठा परिवार आहे.
शेकडो तरुण प्रतिनिधी व अनुभवी माणसे मंगलवार परिवारात मध्ये अहोरात्र एक निष्ठेने व प्रामाणिकपणे मंगलनाथ परिवाराच्या समृद्धीसाठी काम करत आहेत.
जर आपणही मंगलनाथ परिवारा बरोबर कार्य करण्याची इच्छा ठेवत असाल तर खालील दिलेल्या ईमेल-आयडी वर आपला बायोडाटा आम्हाला पाठवा.
आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क करतील.

career@shrimangalnath.com

 
पाहिजेत
 
इच्छुकांनी पाहिजे असलेल्या पदाकरता पगाराच्या अपेक्षा सह आपले अर्ज दि. ३०/११/२०२० पर्यंत दिलेल्या शैक्षणिक पात्रता अनुभव प्रमाणपत्र फोटो सह मुख्य कार्यालयात स्वतः किंवा संस्थेच्या ई-मेलवर पाठवावेत.

पात्र उमेदवारांना मुलाखतीचा दिनांक व वेळ कळविण्यात येईल.

वेतनमान - अनुभव , शैक्षणिक अर्हतेनुसार (किमान ७०००/- ते ५०,०००/- पर्यंत)

पात्र उमेदवारांची संस्थेच्या कोणत्याही शाखेवर कामकाज करण्याची तयारी आवश्यक.

career@shrimangalnath.com