मोबाईल बँकिंग
 
 
संगणक आणि दूरसंचार क्षेत्रातील अमुलाग्र बदलामुळे आज आर्थिक व्यवहार फार सोपे आणि जलद होत आहेत. आणि ते सहज शक्य झाले आहे श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटीच्या मोबाईल बँकिंग या सुविधेमुळे. मोबाईल बँकिंग चे ॲप सहज आणि सोप्या रीतीने वापरण्यासारखे आहे. आणि शेकडो ग्राहक याचा वापरही करत आहे.
 
आजच श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटीचे मोबाईल बँकिंगचे ॲप डाऊनलोड करून आपले अकाउंट सक्रिय करा.
 
 
आधार बँकिंग
 
 
श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटीने आपल्यासाठी आधार बँकिंग ही सुलभ सुविधा आणलेली आहे. या सुविधेचा अंतर्गत आपण आपला आधार कार्ड नंबर आपल्या खात्याशी संलग्न करून खात्यातील सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने याद्वारे करू शकता.
 
जर आपला आधार कार्ड नंबर खात्याशी संलग्न नसेल तर ही सेवा सुरू करण्यासाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.
 
 
लॉकर सुविधा
 
 
श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटीने आपल्यासाठी लॉकर सुविधा सुरू केलेली आहे. आपण आपली महत्त्वाची कागदपत्रे मौल्यवान वस्तू आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षितपणे आपल्या लॉकर मध्ये ठेवू शकता.
 
ही सेवा सुरू करण्यासाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.
 
 
चेक बुक सुविधा
 
 
आजच्या धावपळीच्या जीवनात रोख रक्कम घेऊन जाऊन व्यवहार करणे फार कठीण झाले आहे त्यामुळे श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटीने आपल्यासाठी चेक बुक ची सुविधा ही सुरू केलेली आहे.
 
ही सेवा सुरू करण्यासाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.
 
 
रोकड विरहित व्यवहार
 
 
आपल्या खात्यावर रक्कम स्वीकारण्यासाठी आणि आपल्या खात्यातील रक्कम पाठवण्यासाठी आरटीजीएस, एनईएफटी, आय.एम.पी.एस अशा सुविधा श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटीने सुरू केलेल्या आहेत
 
या सुविधांचा लाभ घेण्यासाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.