शुभमंगल आवर्त ठेव योजना
 
आपल्या लाडक्या मुला मुलींच्या लग्नाच्या वेळी खर्च करण्यासाठी लाखो रुपये असावेत म्हणून प्रत्येक जण बचत करत असतो. त्या बचतीवर ही व्याज मिळत राहिले तर ती रक्कम निश्चितच अजुन वाढत राहते. आणि म्हणूनच मंगलनाथ मल्टीस्टेट आपल्यासाठी शुभमंगल आवर्त ठेव योजना राबवत आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधीशी किंवा आपल्या जवळील शाखेत संपर्क साधावा.