पगार तारण कर्ज
 

आमच्या पगारदार बंधू-भगिनींना अचानक उद्भवलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी पैशाची गरज भासते तेव्हा त्यांच्यासाठी ही योजना आम्ही आणलेली आहे. पगार पत्रक तारण ठेवून त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
आमच्या प्रतिनिधीशी किंवा आपल्या जवळील शाखेत संपर्क साधावा.