बचत खाते (Saving Account)
 
श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी बचत खात्यावरही आकर्षक असे व्याजदर देते. त्याचप्रमाणे कुठल्याही शाखेतून पैसे काढण्याची सुविधा पण देत आहे.
ज्याला बचत करण्याचे महत्व कळाले त्याचे बचत खाते असायलाच पाहिजे
बचत खाते उघडण्यासाठी आमच्या प्रतिनिधीशी किंवा आपल्या जवळील शाखेत संपर्क साधावा.