रिकरिंग डिपॉजिट / आवर्ती ठेव (RD)
 
महिन्याला एक ठराविक रक्कम निश्चितपणे बचत करायची असल्यास आवर्ती ठेव किंवा आर डी खाते खूप उपयुक्त आहे.
बचत करण्याच्या सवयी बरोबरच आवर्ती ठेवी वर व्याजदरही जास्त मिळते
श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी, माजलगाव रिकरिंग डिपॉजिट / आवर्ती ठेव खात्यावर आकर्षक असे व्याजदर देत आहे.
रिकरिंग डिपॉजिट / आवर्ती ठेव खाते उघडण्यासाठी आमच्या प्रतिनिधीशी किंवा आपल्या जवळील शाखेत संपर्क साधावा.