प्रभू पंडीताराध्य पेन्शन योजना
 
ठराविक रकमेतून दर महिन्याला उत्पन्न मिळवायचे असेल तर ती रक्कम पेन्शन योजनेमध्ये गुंतवता येते.
श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी, माजलगाव आपल्यासाठी प्रभू पंडीताराध्य पेन्शन योजना यशस्वीरित्या राबवत आहे.
या योजने अंतर्गत आपणास गुंतविलेल्या रकमेवरील मिळणारे व्याज दर महिन्याला आपल्या अकाउंट वर जमा होत राहते.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधीशी किंवा आपल्या जवळील शाखेत संपर्क साधावा.