पिग्मी
 
रोजच्या जमा होणाऱ्या रकमेतून थोडीशी रक्कम वेगळी बचत म्हणून करता यावी यासाठी श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी, माजलगाव आपल्यासाठी नित्य-निधी ठेव किंवा पिग्मी ठेव ही योजना यशस्वीरित्या रोवत आहे राबवत.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधीशी किंवा आपल्या जवळील शाखेत संपर्क साधावा.