मॉरगेज कर्ज
 

या योजनेअंतर्गत व्यक्तीच्या स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेचे (स्वतःची जमीन, स्वतःचे शेत, स्वतःचे घर, इ. चे) बाजार भावाप्रमाणे मूल्यांकन करून त्यावर कर्ज दिले जाते.
आमच्या प्रतिनिधीशी किंवा आपल्या जवळील शाखेत संपर्क साधावा.