सक्षम महिला बचतगट योजना
 
ग्रामीण भागातील होतकरू महिलांना बँकेच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे व त्यांना आर्थिक व व्यवसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी, माजलगाव घेऊन आली आहे सक्षम महिला बचतगट योजना.
अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधीशी किंवा आपल्या जवळील शाखेत संपर्क साधावा.