लक्षाधीश ठेव योजना
 
प्रत्येकाला वाटत असते माझ्या जवळ लाखो रुपये असावेत. म्हणूनच दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करत आपणही लक्षाधीश होऊ शकता.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधीशी किंवा आपल्या जवळील शाखेत संपर्क साधावा.