सोने तारण कर्ज
 
श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी, माजलगाव आपल्यासाठी विविध आकर्षक कर्ज योजना यशस्वीरित्या राबवत आहे.
जेव्हा कमी कालावधीसाठी पैशांची गरज भासते तेव्हा आपल्याकडे जितकं सोनं, तितकं कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कमीत कमी कागदपत्रे, 0% प्रोसेसिंग फीस व अल्प व्याजदरावर कर्ज घेणे शक्य होते.