फिक्स डीपॉझीट
 
ठराविक रक्कम ठराविक काळासाठी फिक्स करून ठेवणे गरजेचे असते आणि त्यावर व्याजही चांगले मिळते.
श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी, माजलगाव आपल्यासाठी विविध आकर्षक योजना यशस्वीरित्या राबवत आहे.
अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधीशी किंवा आपल्या जवळील शाखेत संपर्क साधावा.