चालू खाते (Current Account)
 
श्री मंगलनाथ मल्टीस्टेट परिवाराबरोबर आमचा खूप मोठा व्यापारी वर्ग जोडला गेलेला आहे त्यांच्या साठी आम्ही अहोरात्र सेवा देत असतो.
व्यापारी वर्गासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आलेला पैसा सुरक्षित ठेवणे व गरज भासेल तेव्हा तेव्हा तो काढून घेणे.
महिन्यातून केव्हाही कितीही वेळेस पैसे जमा करता यावेत किंवा केव्हाही कितीही वेळेस काढता यावेत करिता चालू खाते फार उपयोगी आहे.
चालू खाते सुरू करण्यासाठी आपल्या जवळील शाखेत संपर्क साधावा.