आपण श्री मंगलनाथ मल्टीस्टेट मध्ये आपल्या नावाचे बचत खाते सुरु करा. बचत खाते बरोबर SMS बँकिंग, मोबाईल बँकिंग इ. अनेक सुविधान बरोबर आपल्या पतसंस्थेतील खात्यामध्ये भारतातुन कोणत्याही बँकेतून आपल्या खात्यावर RTGS / NEFT द्वारे रक्कम जमा करता येईल.
यापुढे RTGS / NEFT साठी आपणास राष्ट्रीयकृत तसेच प्रायव्हेट बँकेत मोठी रक्कम खातेवर शिल्लक ठेवून खाते उघडणेची गरज नाही. केवळ एक बचत खाते श्री मंगलनाथ मल्टीस्टेट मध्ये ओपन करा व अनेक सुविधांचा कोणतेही चार्जेस न देता लाभ घ्या.
Please feel free to contact us. We will get back to you with 1-2 business days. Or just call us now
+91 7720061981
contact@shrimangalnath.com
