श्री मंगलनाथ मल्टीस्टेट ही बीड जिल्हातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. 14 शाखा व 1000 कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ग्राहकांच्या हितासाठी कमी व्याजदरात कर्ज व ठेवीवर आकर्षक व्याजदर देण्याचे काम संस्था करत आली आहे.
प्रामाणिकपणा, कौशल्य, विश्वास व ग्राहकसेवा हा आमचा प्रगतीचा मंत्र आहे. या बळावरच आम्ही यशस्वी प्रगती केली. याचा आम्हाला अभिमान वाटतो. स्वाध्यायी वृत्तीने चालु या सहकार चळवळीस आपल्या सर्वांचे सहकार्य मिळाले आहे.
या पुढे ही सहकार्य मिळेल ही अपेक्षा…!
समृध्द जीवनासाठी सहकार, सचोटी आणि समृद्धी या त्रिसुत्रीने प्रेरीत होऊन तसेच आर्थिक व्यवहारातुन विधायक कार्याद्वारे रचनात्मक विकास साधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊनच आपल्या श्री मंगलनाथ मल्टीस्टेट ने आपल्या कार्यास प्रारंभ केला.
सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत असतांना केवळ आर्थिक व्यवहारा पुरतेच सिमीत राहु नये. तर सामाजिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात व सामाजिक उत्तरदायीत्वाची भावना आपल्या विचारातुन आणि कृतीतून जोपासली जावी ही संस्थेची विचारप्रणाली आहे.

आर्थिक व्यवहार जलद, सोपे आणि सुरक्षित बनवण्यासाठी श्री मंगलनाथ मल्टिस्टेटमध्ये खाते उघडा आणि नवीन सुरुवात करा.
येथे क्लिक करा
तुमच्या स्वप्नांचा मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही आहोत. कमी कागदपत्रे आणि जलद कर्ज मंजुरीसाठी आजच संपर्क साधा.
येथे क्लिक करा
तुमच्या बचतीची सुरक्षा आणि जास्तीत जास्त परतावा यासाठी श्री मंगलनाथ मल्टिस्टेटच्या ठेव योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.
येथे क्लिक कराPlease fill out the form and press the submit button.
We will get back to you with 1-2 business days.