Our Mission

HomeOur Mission

संस्थेची वैशिष्ट्ये

संस्थेचे सॉफ्टवेअर CBS Core Banking पारदर्शक आहे.

संस्थेचे व्याजदर शासकीय नियमांनुसार आहे.

अनेक शाखा संस्थेच्या स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत.

संस्था स्थापनेपासून नफ्यात.

शासनाच्या अंमलात आणलेल्या धोरणात संस्था काम करते.

संस्थेचे अध्यक्ष शासकीय निवृत्त लेखापरिक्षक असून त्यांना ३५ वर्षाचा अनुभव आहे.

संस्था अराजकीय आहे.

संस्थेचे मुख्य कार्यकरी अधिकारी केंद्रीय फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट वरती संचालक आहेत, त्यांना २३ वर्षाचा अनुभव आहे तसेच उच्चशिक्षित आहेत.

महाराष्ट्रात नामांकीत प्रथम १० संस्थांमध्ये आपली संस्था आहे.

संस्थेला अनेक शासकीय, निमशासकीय संस्थांकडून उत्कृष्ट बँकींग सेवेसाठी पुरस्कार प्राप्त आहेत.

प्रत्येक शाखेत अलार्म सिस्टम, इंटरनल कंट्रोलिंग, CCTV सिस्टीम, ट्रेनिंग, मिटींग, टार्गेट, इन्सेंटीव, पि.एफ. आहे.

प्रत्येक कर्मचारी यांना सेवा नियमावली आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्यास आरोग्य व अपघाती विमा संरक्षण.

error: Content is protected !!