Deposits

HomeDeposits

Deposits

मुदत ठेव योजना

विश्वासार्ह आणि प्रेरणादायक…!!!

तुमच्या मेहनतीने साठवलेल्या पैशाचं योग्य नियोजन करा श्री मंगलनाथ मल्टीस्टेट सोबत!
मुदत ठेव योजना – सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक परताव्याचं संपूर्ण पॅकेज. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आहे अधिक व्याजदराची सुविधा, ज्यामुळे तुमची गुंतवणूक बनते अधिक फायदेशीर.

तुमच्या पैशांना स्थिर वाढीचं साधन द्या आणि त्याचा उपयोग कमाईसाठी करा!
आता गुंतवणुकीला मिळेल सुरक्षितता आणि यशाची हमी.

अधिक माहितीसाठी आजच नजीकच्या श्री मंगलनाथ मल्टीस्टेट शाखेला भेट द्या.

आवर्त ठेव योजना

श्री मंगलनाथ मल्टीस्टेटची आवर्त ठेव योजना – नियमित बचतीचा प्रभावी उपाय!
कुटुंबाच्या गरजांसाठी खर्च करताना बचत करणे कठीण वाटत असेल, तर दरमहा एक लहान रक्कम गुंतवून तुमच्या आर्थिक ध्येयांपर्यंत पोहोचा.

फायदे:

सहज मासिक गुंतवणूक
दीर्घकालीन सुरक्षितता आणि आकर्षक परतावा
मोठ्या खर्चांसाठी आर्थिक आधार
तुमच्या लहान बचतीला द्या मोठा आकार!

अधिक माहितीसाठी श्री मंगलनाथ मल्टीस्टेटच्या नजीकच्या शाखेत भेट द्या.

समृद्धी ठेव योजना

श्री मंगलनाथ मल्टीस्टेटची समृद्धी ठेव योजना – थोडं आज, जास्त उद्या!
तुमच्या छोट्या-छोट्या बचतीला मोठ्या परताव्याचं रूप देणारी ही योजना तुम्हाला भविष्याचं आर्थिक स्वातंत्र्य आणि समाधान देईल.

योजनेचे फायदे:

  • दरमहा ठराविक रक्कम जमा करण्याची सवय
  • खात्यात थेट मासिक परतावा जमा
  • आनंदी आणि समाधानी निवृत्तीचा आनंद

थोडीशी शिस्तबद्धता आज, आणि उद्याचं जीवन होईल सुकर!
ताबडतोब नजीकच्या शाखेला भेट द्या आणि अधिक जाणून घ्या.

दैनंदिन ठेव योजना

श्री मंगलनाथ मल्टीस्टेटची दैनंदिन ठेव योजना – रोजची बचत, स्वप्नांची पूर्तता!
दैनंदिन उत्पन्नातून थोडीशी बचत बाजूला ठेवा आणि वर्षांनंतर तिचं रूपांतर मोठ्या रकमेत होताना पहा. आकर्षक व्याजदरांसह, ही योजना तुमच्या भविष्यासाठी आर्थिक स्थैर्याची खात्री देते.

योजनेची वैशिष्ट्ये:

  • रोजच्या उत्पन्नाचा लहानसा भाग गुंतवा
  • दीर्घकालीन सुरक्षितता आणि आकर्षक परतावा
  • स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मोठ्या रकमेत बदल

आजपासून सुरुवात करा आणि तुमच्या स्वप्नांकडे वाटचाल करा!
अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेत भेट द्या.

शुभमंगल ठेव योजना 

शुभमंगल ठेव योजना – लग्नसोहळ्यासाठी खर्चाची चिंता नाही!

मुलीचं लग्न, सुनेचा गृहप्रवेश किंवा मोठ्या समारंभाचा आनंद साजरा करताना खर्चाचा ताण येणारच. पण श्री मंगलनाथ मल्टीस्टेटची शुभमंगल ठेव योजना तुमच्या चिंता दूर करेल.

आजच या योजनेत गुंतवणूक करा आणि १८ वर्षांनंतर व्याजासहित मिळवा मोठी रक्कम, जी तुमच्या स्वप्नातील लग्नसोहळ्याचं पाठबळ बनेल.
शुभमंगल ठेव योजना – तुमचं भविष्य सुरक्षित करण्याचा आदर्श मार्ग!

अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेला भेट द्या.

error: Content is protected !!