Current Account

HomeCurrent Account

तुमच्या व्यवसायासाठी सुलभ व स्थिर आर्थिक व्यवस्थापनाचा नवीन अध्याय सुरू करा! श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी मध्ये व्यवसाय चालू खाते उघडा आणि तुमच्या व्यवसायाला हवी असलेली सर्व बँकिंग सेवा मिळवा.

आमच्याकडे उपलब्ध सुविधा:

  • NEFT / RTGS / IMPS
  • मोबाईल व इंटरनेट बँकिंग
  • SMS सुविधा 
  • QR Code सुविधा 

तुमच्या प्रत्येक आर्थिक गरजांसाठी आम्ही आहोत तुमच्या सोबत, विश्वासार्हता आणि सुरक्षिततेची हमी देत!

आता व्यवसायाचे व्यवहार होतील अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित!
अधिक माहितीसाठी आजच तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या.

error: Content is protected !!