Award

HomeAward

गौरव

अविरत सेवेचा !

उत्कृष्ट मल्टीस्टेट पुरस्कार २०१५

राज्यस्तरीय बँको पुरस्कार 2014-20

सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार २०१७-2020

राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार २०२०

१०० कोटी ठेवी गटात उत्कृष्ट मल्टीस्टेट पुरस्कार गोवा राज्याचे सहकार व उद्योग मंत्री

मा.श्री.महादेवजी नाईक साहेब यांच्या हस्ते स्विकारण्यात आला.

अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी एनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय बँको पुरस्कार

२०१४ – ठेवी रु.५० कोटी पर्यंतचा विभागात द्वितीय क्रमांक.

२०१५ – ठेवी रु.५० कोटीच्यावर विभागात द्वितीय क्रमांक.

२०१६ – ठेवी रु.२० ते ७५ कोटी पर्यंतचा विभागात तृतीय क्रमांक.

२०१८ – ठेवी रु.५० ते १०० कोटी पर्यंतचा विभागात प्रथम क्रमांक.

२०१९ – ठेवी रु.५० ते १०० कोटी पर्यंतचा विभागात प्रथम क्रमांक.

२०२० – ठेवी रु.१०० ते २५० कोटी पर्यंतचा विभागात तृतीय क्रमांक.

२०१७ चा सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार सहकारमंत्री मा.सुभाष देशमुख, विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा सभापती मा.हरिभाऊ बागडे, सहकार आयुक्त मा.चंद्रकांतजी दळवी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्या हस्ते स्विकारण्यात आला.

सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या.च्या वतीने दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार २०२० स्विकारण्यात आला.

error: Content is protected !!