Accounts

HomeAccounts

Accounts

बचत खाते

श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचं बचत खातं – तुमचं आर्थिक सुरक्षिततेचं साधन!

समृद्धीच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणजे तुमचं स्वतःचं बचत खाते. श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचं बचत खाते तुम्हाला फक्त बचत करण्याची संधी देत नाही, तर त्या बचतीवर उत्तम परतावा देखील देते.

खास वैशिष्ट्ये:

  • कधीही पैसे जमा करा आणि गरजेनुसार काढा.
  • जमा व काढण्यावर कोणतीही मर्यादा नाही.
  • चेकबुक, NEFT, RTGS, मोबाईल व इंटरनेट बँकिंग, एसएमएस बँकिंगसारख्या अत्याधुनिक सुविधा.

तुमच्या दैनंदिन बँकिंगसाठी सोयीस्कर आणि सुरक्षित पर्याय!
आजच नजीकच्या शाखेला भेट द्या आणि बचत खातं उघडा.

चालू खाते

तुमच्या व्यवसायाला प्रगतीचा नवा मार्ग – श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचं चालू खाते!

आता तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक विश्वासार्ह भागीदार मिळवा. श्री मंगलनाथ मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चालू खात्यामुळे तुमचे व्यावसायिक व्यवहार होतील अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित.

खास वैशिष्ट्ये:

  • NEFT, RTGS, IMPS सुविधा
  • मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगसाठी सहज प्रवेश
  • स्वाईप मशीन आणि आधार बँकिंगची सोय

तुमच्या आर्थिक गरजांसाठी आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत.

आजच चालू खाते उघडा आणि तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जा!

error: Content is protected !!