Saving Account

HomeSaving Account

श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचं बचत खातं – समृद्धीच्या दिशेने तुमचं पहिलं पाऊल!
हे खाते तुम्हाला तुमच्या दैनंदिन बचतीसाठी सुरक्षित आणि सोपा पर्याय देते. यासोबतच तुमच्या बचतीवर आकर्षक व्याज दरांद्वारे उत्तम परतावा मिळतो.

महत्वाचे फायदे:

  • कोणत्याही वेळेस पैसे जमा किंवा काढण्याची सुविधा
  • चेकबुक, NEFT, RTGS, IMPS, मोबाईल बँकिंग उपलब्ध
  • जलद आणि सुरक्षित व्यवहारांसाठी एसएमएस बँकिंग

तुमची बँकिंग अनुभवाला एक नवीन उंची देण्यासाठी श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचं बचत खाते सर्वोत्तम आहे!

आता तुमची बचत होईल सोपी, सुरक्षित आणि फायदेशीर!
नवीन खाते उघडण्यासाठी आजच जवळच्या शाखेत भेट द्या.

error: Content is protected !!